by Akshata Subhedar ✓ · 14 Feb 2020
काय करावे सुचत नाही भय राहते मनात, तेवढ्यात बातमी येते कुठून परीक्षा आली दारात.. अपेक्षा पूर्ण करताना सर्वांच्या, स्वतःच्या इच्छा मात्र विसरून जातो, आणि या सर्वांच्या भितीमुळे पेपर मात्र कठिणच जातो!
Loading comments…
Loading comments…