by Sayli Kamble ✓ · 11 May 2020
तुझ्याविना भासते सगळेच रिक्त मनात माझ्या तूच आणि तूच फक्त माझ्या प्रेमाला साद तू देशील ना एकदाच सांग माझी तू होशील ना
Loading comments…
Loading comments…