by Ravi Dabhade ✓ · 28 Jan 2020
तुझ्या नजरेतलं प्रेम मी माझ्या काळजातली फ्रेम तू... तुझ्या नाकातली मोरणी मी माझ्या अंगठीतला मोती तू... तुझ्या कानातले झूमके मी माझ्या प्रितीचे पंख तू...
Loading comments…
Loading comments…