by PANKAJKUMAR THOMBARE ✓ · 12 May 2021
कुणीच नाही या वाटेवर दोघे आपण या बेटावर सागर पसरे बघ क्षितिजावर ढग नाचतात मग तालावर जरा विसावू या गवतावर डोळ्यांत सलग बघत खोलवर दिव्य भव्य ही सुंदरता मनात गुंजे ही मोहकता
Loading comments…
Loading comments…