by Urmi Hemashree Gharat ✓ · 6 Jul 2020
जीवन गीत गात मनुष्य जगतो आहे ते सोडून हवे ते धुंडाळतो अनुभव देता घेता शिकतो तेव्हाच अन् तिथेच त्याच्या परिमल एक ओंजळीत रंगतो... तेव्हाच अन् तिथेच त्याच्या परिमल एक ओंजळीत रंगतो...
Loading comments…
Loading comments…