by Vishal patil Verulkar ✓ · 11 Feb 2020
कृष्णा तुझ्या बासरीचे स्वर येता कानात तू जवाळ असल्याचा भास होतो क्षणात!! तुच माझा कृष्ण मीच तुझी राधा तुझ्या माझ्या मिलनात कसली रे ही बाधा!!
Loading comments…
Loading comments…