by Sonam Thakur ✓ · 2 Sept 2020
जगाला देतात फुकट सल्ले तोडत राहतात अकलेचे तारे किती तो मत्सर अन् तो हेवा वाटे त्यांनाच मिळो मेवा नेहमीच पुढे पुढे करण्यात सदा यांचा नंबर पहिला दुसऱ्यांना सदैव कमी लेखणं असतो त्यांचा हेतू खरा
Loading comments…
Loading comments…