by Ganesh G Shivlad ✓ · 10 Jun 2020
प्रिये सखे गं साजणी.. आलीस अशी तू जीवनी.. स्वर्गीय अप्सरा कामिनी.. अवतरली या गर्द अवनी.. मनमोहिनी गं तू फुलराणी.. कांती तव भासे परि चंदनी..
Loading comments…
Comments
Loading comments…