by Sanjay Ronghe ✓ · 31 Jul 2021
जिथे आहे आपलेपण तिथे परकं कसं वाटेल। मनात भावनांचा गोंधळ सांगायचंच मग सुटेल। नातं आपलं घट्ट किती सांग ना कसं ते तुटेल। दृढ विचारांचं हे हृदय नाही कधीच ते फुटेल।
Loading comments…
Loading comments…