by Rajashri Bohara ✓ · 8 Feb 2020
घेऊन प्रतिभासूर्य देशास प्राण अर्पितो निधड्या छातीवरी तो वैऱ्याचे घाव झेलतो।। अढळ उभा सीमेसी, आम्ही शांत घरामध्ये ही कृतज्ञता आमुची, तू स्थिर हृदयामध्ये।।
Loading comments…
Comments
Loading comments…