by Bhushan k ✓ · 7 Feb 2020
डोळ्याचे इशारे। देहास शहारे। अग्नीचे निखारे। मला जाळी।। रातीचा गारवा। डोईचा मारवा। प्रितीचा ओलावा। मला भुळवी।।
Loading comments…
Loading comments…