by Somesh Kulkarni ✓ · 26 Jul 2020
घरी आल्यावर हमसून रडला आईला मारून मिठी तू देव आहेस का विचारु लागला... का करते इतकं सगळं माझ्यासाठी? आईनं दिलं उत्तर ते ऐकून तो शहारला खूप इथून पुढं आई सांगेल तसं वागायचं बदललं त्याच्या मनानं रुप
Loading comments…
Comments
Loading comments…