by Manisha Joshi ✓ · 9 Feb 2020
अबोल अबोली आज बहरून आली तिला पाहून गोकर्ण मनोमनी सुखावली जाई-जुईच्या कळ्यांचा गंध दरवळा मोगराही पानोपानी बहरून आला
Loading comments…
Comments
Loading comments…