by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 15 Jun 2020
गंमत होती लहानपणी नसायची कुठलीही चिंता आता मात्र झाली आहे जीवनाची व्यथा लहानपणी असायचे हिंडणे आणि फिरणे आता हजार प्रश्नांचे असते डोक्यात भिरभिरणे
Loading comments…
Loading comments…