120Log inSign up
by Varsha Shidoreप्रश्नांचं वादळ...
Details

मनातल्या प्रश्नांचं वादळ 

अनेक नवे प्रश्न घेऊन आलं

उत्तरांच्या शोधात असताना 

अजाणतेपणे गायब झालं 


अचानक विस्कटून गेलं सारं

सावरताना भय तेवढं उरलं

जगण्यासाठी टिकावं लागतं 

आता पुन्हा नव्यानं जमवलं

Loading comments…