by Rohit Khamkar ✓ · 21 Feb 2020
प्रसंग बाका उभा राहीला, अक्कल झाली छोटी प्रयत्नांचा पहाड फोडतो, स्वप्न होती मोठी पळतो आहे जोमाने, थांबा कुठलाच नव्हता शेवटाजवळ कायमच, प्रवास फक्त संपत होता
Loading comments…
Loading comments…