by Manisha Awekar ✓ · 27 Jul 2021
नजर आभाळी नक्षत्रे कोरडी विहीरी आटल्या पिके हो उघडी कर्ज पिकापायी काही उमजेना पीक उगवेना काहीच सुचेना एक मार्ग दिसे मला सुटण्याचा फासाने सुटेल प्रश्न आयुष्याचा
Loading comments…
Loading comments…