by Manisha Awekar ✓ · 7 Sept 2020
सुंदरचि हे जीवन दान दिले दैवदत्त बहुरंगी हा दर्शक क्षण सजावा प्रत्येक पूर्व प्राक्तनानुसार सुख-दुःख भोग येत मात धीराने करुनी क्षण सजवी प्रत्येक
Loading comments…
Loading comments…