by Sanjay Borude ✓ · 10 Apr 2019
क्षितिज खुणावत जाते पावलाना ओढत राहते पाहता पाहता कलत जाते ऊन अन सरकत जातात सावल्या
Loading comments…
Comments
Loading comments…