by Chandan Pawar ✓ · 25 Feb 2021
पत्नी... प्रेमाचा अखंड झरा.. सण संसार साजरा.. पत्नी... भावनांचे दर्पण... सर्वस्व त्याग-समर्पण.. पत्नी... उल्हासाचे वादळ.. डोळ्यातील काजळ..
Loading comments…
Loading comments…