by Jyoti gosavi ✓ · 22 Apr 2021
घराघरात वाजू लागलेत घंटा आणि शंख राजकारणी मात्र करत आहेत एकमेकाच्या नावाने शंख घराघरात उकळू लागलेत लवंग दालचिनीचे काढे कोरोनाचे रूप मात्र वाढता वाढता वाढे
Loading comments…
Loading comments…