by Sunita Anabhule ✓ · 13 Mar 2020
माझा अवतार पाहून आईला आले हसू, आणि डोळ्यात आले आनंदाचे आसू, लेकीच्या पुरणपोळीचा खाल्ला घास, तिच्यासाठी तो अमृततुल्य गोडीचा खास
Loading comments…
Loading comments…