by Varsha Shidore ✓ · 12 Feb 2020
कणा बाबा मर्दानी पुरुषी सदैव मायेत लेकरांच्या असा विरतो ताठ मानेचा अहंकारी बाणा रागाचा लवलेश कायमचा मिटतो
Loading comments…
Loading comments…