by Bharati Sawant ✓ · 12 May 2021
जगी सर्व एकच असतो हाच तो पुरुषोत्तम राम दास हा त्याचा हनुमान वदतोय मुखाने श्रीराम सीताराम अयोध्यापती आदर्श पत्नी आणि पुत्र दशरथ कौसल्येचा राम जोडीले नात्यांचेही सूत्र
Loading comments…
Loading comments…