by Narendra Potdar ✓ · 28 Sept 2020
पंख हवे मुक्ततेचे बंधनांना कुंपण हवे सैरभैर विचारांना संयम हवे वैफल्य भावनांना पूर्णत्व हवे आशा-आकांक्षांना गाठ हवी खऱ्या नात्यांना सुगंध हवा प्रित फुलांना
Loading comments…
Loading comments…