by Amogsiddh Chendake ✓ · 9 Oct 2018
ओझें झालें ह्मणूनि पाठी पितांबरी । घेऊनियां घरीं आणितसे ॥४॥ ऐसें जेथें काम करी चक्रपाणी । तेथें कैंची जनी नामयाची ॥५॥
Loading comments…
Loading comments…