by काव्य चकोर ✓ · 19 Feb 2020
आता त्याच इतिहासाची पानं उगाळून, आजचा मावळा, तुमच्या नावाचा टिळा आपल्या रंगात मिसळून, माथ्यावर लावून घेतोय ऐक्याची दरी रुंदावत चाललीय अन् उभा महाराष्ट्र विस्तवावर चालतोय पण दखल कोण घेतोय?
Loading comments…
Loading comments…