by Sanjay Dhangawhal ✓ · 10 Mar 2020
तू त्यांच्यासाठी घाम गाळशील तो एसी गाडीत फिरेल तो गडगंज माया जमवेल सात पिढ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवेल पण तुझ्या भुकेचा त्याला विसर पडेल
Loading comments…
Loading comments…