by Geeta Garud ✓ · 17 Jun 2020
राजसा वरिले तुला पापण्यांनी आज मोहरला शहारला गालीचा गुलाब भारदस्त आवाजाने पाडलीस छाप मिशीतले सौम्य हासू करिते घायाळ
Loading comments…
Loading comments…