by Prashant Shinde ✓ · 9 Jun 2019
शि वारातूनी तळपती पाती व ल्गना करीत उठली रा ज्य स्थापण्या जनतेचे ज्या मातीची रग ही मोठी भी ती न यांना कोणत्या शत्रूची शे षशाही भगवान विष्णू अवतारी क र्तृत्व सम्पन्न राजा विराजे
Loading comments…
Loading comments…