by SWATI WAKTE ✓ · 6 Aug 2020
दिवस उगवला सोनियाचा राम मंदिराच्या उभारणीचा वाद जुना होता पाचशे वर्षांचा मुहूर्त निघाला पाच ऑगस्ट दोन हजार वीसचा पंतप्रधान मोदी झाले रामासमोर नतमस्तक वृक्ष लावला तिथे पारिजातक
Loading comments…
Loading comments…