by Murari Deshpande ✓ · 25 Apr 2019
'रामराज्य' शब्द । अमर का झाला । सहजच आला । विचार मनी ॥ सुखाचा वर्षाव । प्रजेवरी असे । बंधुभाव वसे । खरोखर ॥
Loading comments…
Loading comments…