by Vasudha Naik ✓ · 26 Mar 2021
मुक्त विहरिसी आकाशी स्वच्छंदी राहती या जगती उंच भरारी घेवूनी वसुधेवरी बंधनमुक्त सैर तू करती.... हे रानसख्या रे रानपाखरा माझा दोस्त बनशील का? तुझ्यासवे मलाही संचार गगनी करवशील का?......
Loading comments…
Comments
Loading comments…