by Mayuri Kadam ✓ · 2 Jun 2020
चंद्र हसतो गालातल्या गालात, रात्रही हसते त्याच्या जोडीला काय करावे काय करावे बरे? माणसाला तल्लख मेंदू आहे ना आपण तर फक्त रोजच्या रात्रीचे पाहुणे, रोजच्या रात्रीचे पाहुणे
Loading comments…
Loading comments…