by Gangadhar joshi ✓ · 10 Feb 2020
रात्रीच्या शब्दाला अंधाराचे कान शब्दाच्या मायेला सावलीचे भान मायेच्या झाडाला राघूचे ठाण झाडाच्या बाजुला आंब्याचे रान
Loading comments…
Loading comments…