by Sanjay Dhangawhal ✓ · 10 Jul 2021
मी पाहत होतो तुला सरींना कवेत घेताना तू सडा फुलांचा वेचत होती तेव्हा तुला नसेल वाटत पण मला वाटायचं फुले वेचायला तुला मदत करावी पण फुले तुझ्या कवेत जास्तच लाडावलीत
Loading comments…
Loading comments…