by Pallavi Udhoji ✓ · 11 Mar 2020
बेधुंद पाऊस पडतो आहे मातीचा सुगंध पसरला आहे पावसात भिजलेले तुला मी पाहिले स्तब्ध माझी नजर तुझ्यावर स्थिरावली आहे
Loading comments…
Comments
Loading comments…