by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 28 Jul 2020
चार मोडके शब्द लिहिले होते दादावरती मध्येच त्याचा एक फोटो चिकटवलेला कार्ड हिरव्या लाल पिवळ्या रंगानी सजवलेलं पटकन घेऊन आले मी आणि दिले दादाला दादाने ते उघडून पहिले चटकन त्याच्या डोळ्यात पाणी
Loading comments…
Loading comments…