by Sarika Musale ✓ · 28 Jul 2020
कृष्णापरि तू राहा पाठीराखा विसरु नको कधी मजला औक्षवंत हो भाऊराया माझं औक्ष मिळो तुला राखी बांधण्यासाठी रे तुला बहिणीची वाढे आतुरता आठवण तुझी येता क्षणी नयनी अश्रू ओघळला
Loading comments…
Comments
Loading comments…