by Sneha Salunke · 28 Jul 2020
आज येते आठवण माहेराची सोबत असते जन्मभर भावाची बालपण आपले मजेत गेले ताणतणाव शब्दकोषात नव्हते एकमेकांची उणीदुणी काढत होतो भांडत होतो पण तुटत नव्हतो
Loading comments…
Loading comments…