by Mahananda Bagewadi ✓ · 28 Jul 2020
भाऊराया उभा माझा तिथे सीमेवर लढायाला, कधीच नाही बांधली राखी मी त्याच्या कराला... तरी निभवतो आपले कर्तव्य तो न चुकता प्रत्येक क्षणाला सांगा आहे का नाही गरज त्याला या सणाच्या आमंत्रणाला?
Loading comments…
Comments
Loading comments…