by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 6 Aug 2020
वेळ आली अशी की जाता येणार नाही मला माझ्या घरी ऑनलाईन बांधावी लागेल मला माझ्या भावाला राखी कोरोनाने माजवला आहे हाहाकार फिरणे ही झाले अवघड फार भाई लावता येणार नाही मला टिळा तुझ्या माथी
Loading comments…
Loading comments…