by Angulimaal Urade ✓ · 8 Feb 2020
माझ्या भिमाची सावली होती माझी रमाई माऊली भिमरायाला कधी त्रास दिली शेणी गोवऱ्या थापूनी संसाराचा गाडा सुरळीत चालवी जीवनात ती भिमरायाची होती सदामास सावली
Loading comments…
Loading comments…