by Swapna Wankhade ✓ · 23 Jan 2021
नित्याचाच क्रम आहे नव्हे किंचितही आगळा कुणालाही टळला नाही जन्म मृत्यूचा सोहळा लाखात शोभून दिसतो पांडुरंग माझा सावळा तसाच शोभतो मला रंग माझा वेगळा
Loading comments…
Loading comments…