by Manisha Awekar ✓ · 7 Jun 2020
अवखळ तरल, अतल मन्मना, कसे तुला मी जाणू? शब्दकुंचल्याने तुझे रंग मी, आज पाही रंगवू पर्जन्याने हर्षित सृष्टी, वसुंधरा सुखावते हिरवी झाडे-हिरव्या वेली, मन माझे मोहरते
Loading comments…
Loading comments…