by Vijay Sanap ✓ · 16 Nov 2018
नवरात्र महोत्सव करीन मी साजरा माळीन गजरा तुझ्यासाठी ।। दुर्गा माते आले तुझ्या भेटी नारळाची ओटी भरीन ।।
Loading comments…
Comments
Loading comments…