by Varsha Shidore ✓ · 11 Feb 2020
ध्येयवेडे जग माझ्या लेखणीचे लावते श्वासरुपी लळा मजला रंग माझा शब्दांचा वेगळा रम्य निजवतो छंदात मजला
Loading comments…
Comments
Loading comments…