by suvidha undirwade ✓ · 28 Mar 2020
कैक वर्षांपासून जपून ठेवलाय हा कोवळा देह, कुठल्याही रंगाचा गालबोट अजून तयास नाही तुझ्याच सावळ्या अंगाची पिवळी हळद हवी आता, दुसऱ्या कुठल्याच रंगाचा मजला अट्टाहास नाही...
Loading comments…
Loading comments…