by Sanjay Ronghe ✓ · 3 Apr 2021
रंग लाल लाल हिरवा पिवळा । खेळे राधा संगे कृष्ण सावळा । विसरून दुःख सारे होतो ढवळा पिवळा । ओळखेल कशी ती तिचाच तो मावळा ।
Loading comments…
Loading comments…