by Bharati Sawant ✓ · 24 Mar 2020
प्रीतीच्या खेळात सख्या तू हरवलास हृदयाच्या कप्प्यातच बंद तू झालास खळखळते हास्य तुझे गुंजते कानात सावरता या वेड्या मनाला तू हसलास
Loading comments…
Loading comments…